डिजिटल पंचायत ..
डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पंचायत राज व्यवस्थेचा विकास होण्यासाठी आम्ही ‘डिजिटल पंचायत’ ही संकल्पना राबवत आहोत. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहिती याद्वारे मिळेल. या संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.

डिजिटल पंचायत शिरोळ

(सभापतींचे नाव)
सभापती
पंचायत समिती, शिरोळ

श्री.नारायण घोलप
गट विकास अधिकारी वर्ग १
पंचायत समिती, शिरोळ

श्री.कार्तिकेयन एस.
मुख्य कार्यकारी अधिकारी
कोल्हापूर जिल्हा परिषद
श्री.क्षेत्र नृसिंहवाडी ..
श्री.क्षेत्र नृसिंहवाडी गाव सद्गुरू दत्तात्रय प्रभूंचा द्वितीय अवतार असलेले श्री.नृसिंह सरस्वती महाराज यांच्या वास्तव्यामुळे पवित्र असे महाराष्ट्रातील अग्रगण्य श्री.दत्त क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर १२ वर्षांनी कन्यागत महापर्वकाळ सोहळा संपन्न होतो. २०१६ साली कन्यागत महापर्वकाळ संपन्न झाला आहे.

पंचायत समिती
शिरोळ पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. शिरोळ पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.