चिरायु योजना.

  • सदर योजना जि.प. स्वनिधीमधुन नाविन्यपूर्ण राबवली जात असून या योजनेंतर्गत काम करणाऱ्या आशास्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक यांचेसाठी दरमहा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे.
  • या योजनेचे उद्दिष्ट अर्भक मृत्यू, बाल मृत्यू, उपजत मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच बालकांचे आरोग्य चांगले राखणे हा आहे. बक्षिसाची रक्कम प्रथम, द्वितीय व तृतीय याप्रमाणे अनुक्रमे रु.५००/-, रु.३००/- व रु.२००/- अशी राहणार आहे.

Loading

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *