योजनेचे नांव – मागासवर्गीय महिलांना साहित्य पुरवणे अंतर्गत दळपयंत्र मशिन पुरवणे.

20%, जि.प. सेस फंडातील योजना (अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनुसूचित जमाती, व विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या महिलांसाठी

 

अर्जदार पात्रता निकश

१. अर्जदार किमान वय वर्ष 18 वर्षे पुर्ण असावे.

२. अर्जदार अनु. जाती , नवबौध्द अनु.जाती,विमुक्त्‍ जाती , भटक्या जमाती प्रवर्गातील असावा.

3. अर्जदारच्या कुटुबाचे उत्पन्न रु.1,00,000/- च्या आत असावे अथवा  अर्जदार दारिद्रय

रेषेखालील कुटुंबातील   सदस्य असावा.

४.  अर्जदार कोल्हापूर जिल्हयातील व  ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.

५ . अर्जदाराने या पुर्वी  या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती  शासकीय व निमशासकीय सेवेत नसावा.

 

 

Loading

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *