महात्मागांधीराष्ट्रीयग्रामीणरोजगारहमीयोजना
महात्मागांधीनरेगा2008पासुनसंपुर्णमहाराष्ट्रातसुरुआहे.
¢ योजनेचीवैशिष्ट्ये–
18वर्षावरीलप्रोढव्यक्तींनावर्षभरअकुशलरोजगाराचीहमी
¢ मजुरांचीनोंदणीवजॉबकार्ड–
- रोजगारमिळविण्याकरिताजॉबकार्डआवश्यक
- जॉबकार्डसाठीग्रामपंचायतीकडेअर्जकरणेआवश्यक
- 15दिवसांतविनामुल्यजॉबकार्डमिळणार
- प्रत्येककुटुंबालाएकप्रतग्रामपंचायतीमध्येवएकप्रतकुटुंबाकडे
¢ कामाचीमागणीवअर्ज-
- रोजगारआवश्यकअसणाऱ्यानोंदणीकृतव्यक्तीनेवेळोवेळीनमुनाक्रमांक4मध्येअर्जकरणेआवश्यक
- नमुनाक्रमांक4मध्येअर्जकेल्यानंतरग्रामपंचायतीनेपोचपावतीदेणेआवश्यक
- नमुनाक्रमांक4ग्रामपंचायतकार्यालयामध्येमिळतील
- रोजगाराचीमागणीनोंदणीकृतव्यक्तीकिंवासमुहनमुना4मध्येकरुशकतो
- मागणीकेल्यानंतरमजुराला15दिवसांतग्रामपंचायतीनेरोजगारपुरविणेआवश्यकअन्यथाबेरोजगारभत्तामिळेल
- मजुरानेकिमान07दिवससलगकामकरणेआवश्यक
- कामाच्यामागणीबाबतग्रामपंचायतीनेगटविकासअधिकारीयांनातत्काळकळवावे
- गावापासुन5कि.मी.परिसरातरोजगारउपलब्धकेलाजाईलअन्यथाजास्तअंतराकरिताप्रवासखर्चाचीतरतुद
¢ मजुरीचेदर-
- स्त्रीवपुरुषमजुरांनाकेंद्रशासनाव्दारेदरवर्षीनिर्धारितकेलेल्यासमानदरानेमजुरी
- केलेल्याकामाच्याप्रमाणात(मोजमापानुसार)मजुरीचीनिश्चिती
- सद्यस्थितीत र.रु.256/-इतकामजुरीचादरआहे.
¢ सोयीवसुविधा –
- रोजगाराच्याजागीपिण्याचीपाणी,प्रथमोपचार,लहानमुलांचीदेखभालयाकरितामुलभुतसुविधाउपलब्ध
- बँकद्वारेअथवापोस्टामर्फतमजुरीचेप्रदान
¢ कामाचीनिवड-
- ग्रामसभाअथवाग्रामपंचायतीनेकामांचीशिफारसकरावीतसेचहातीघ्यावयाच्याकामांचाप्राधान्यक्रमठरवावा
- योजनेंअंतर्गतसामुहिकतथावैयक्तिकलाभाचीकामे,कायमस्वरुपीमालमत्तानिर्माणकरणेहेयोजनेचेवैशिष्ट्य
- सार्वजनिकअथवावैयक्तिकलाभार्थ्यांच्याकामातीलकुशलकामेग्रामपंचायतीमार्फतकरावी
- जुनीकामेपुर्णकरुनचनवीनकामेहातीघेणेआवश्यक
- एकुणकामांपैकीकिमान50%कामेग्रामपंचायतीमार्फतउर्वरीतकामेइतरयंत्रणांमार्फतमजुरांचीकामाचीमागणीवमागणीनुसारकामेपुरविणेयांचीसांगडघालण्यासाठीदरवर्षीलेबरबजेटतयारकरणेआवश्यक
- अकुशल-कुशलप्रमाणग्रामपंचयातस्तरावरवयंत्रणेच्याकामांसाठीतालुकास्तरावर60:40राखणे
- कंत्राटदारनेमण्यासवयंत्रवापरण्यावरबंदी
¢ ग्रामरोजगारसेवक-
- योजनेच्याअंमलबजाविणीतग्रामसेवकयांनामदतकरण्यासाठीग्रामपंचायतीद्वारेग्रामरोजगारसेवकांचीनियुक्ती
- कागदपत्रेसांभाळणेवदैनंदिनउपस्थितीचीनोंदघेणेहीग्रामरोजगारसेवकांचीजबाबदारी
- ग्रामरोजगारसेवकांचेमानधनग्रामपंचायतीमार्फतबँकखात्यावरजमाहोणार
¢ पारदर्शकता-
- झालेल्यासर्वकामांचातपशीलवखर्चयांचीमाहितीग्रामसभेलादेण्यातयेणार
- कामाच्याठिकाणीकामाचेफलकलावणेआवश्यक
- मजुरांचीहजेरीपटसर्वानामाहितीसाठीउपलब्धअसणार
- झालेल्याकामांचेसामाजिकअंकेक्षण
¢ नवीनउपक्रम-
- पंधरवड्यातग्रामरोजगारदिनाचेआयोजन
- माहितीवतक्रारनिवारणासाठीहेल्पलाईनसुरु(1800223839)
- 53030क्रमांकवरसशुल्कSMS
- तक्रारनिवारणप्राधिकारी(ombudsman)चेसक्षमीकरण
- राज्यगुणवत्ताव्यवस्थापननिरिक्षक(StateQualityMonitor)चीनियुक्ती
- आधुनिकतंत्रज्ञानाचावापर
- राज्यभरातई-मस्टरलागु
- आधारमार्फतनरेगाचीमजुरीअदा
- इलेक्ट्रॉनिकनिधीव्यवस्थापनप्रणालीची(EFMS)सुरुवात
- मजुरांनामजुरीप्रदानाचीवेतनचिठ्ठी(Payslip)मिळणार
¢ योजनेअंतर्गतअनुज्ञेयकामे-
¢ जलसंधारणवजलसंवर्धनकामे-
- मातीनालाबांध,सिमेंटनालाबांध,ढाळीचेबांध(ग्रेडेबंडिग),कंपार्टमेंटबांध,गॅबियनबंधारा,वनराईबंधारा,सलगसमतलचर,ट्रेंचकममाउंटवतत्समकामे
¢ जलसिंचनाचीकामे-
- तलाववकालव्यातीलगाळकाठणे/सफाई,अस्तरीकरणवनुतनीकरण,मातीचेकालवे,नदीनाल्यांचेपुनरुज्जीवन
- दुष्काळप्रतिबंधककामे(वनीकरणववृक्षलागवडीसह)-
- पडिक(गायरान)जमिनीवरवृक्षलागवडववैरणविकासयोजना,रोपवाटीका,रस्त्याच्यादुतर्फावृक्षलागवड,वृक्षसंगोपन
¢ रस्ते-
- गावातीलबारमाहीरस्ते,जोडरस्ते,स्मशानभुमी/पाणीपुरवठाविहिरीकडेजाणारेसिमेंटकाँक्रीट/पेवरब्लॉक्सवापरुनकेलेलेरस्ते
¢ वैयक्तिकलाभाचीकामे–
- अनुसुचितजाती,अनुसुचितजमाती,दारिद्रयरेषेखालीभुसुधारयोजनेतीलइंदिराआवासयोजनेचेलाभार्थीववनअधिकारअधिनियमानुसारप्राप्तवननिवासीयांचेकरितासिंचनविहीरी,शेततळे,फळबाग,भुसुधारणाइ.वैयक्तिकलाभाचीकामे
¢ सर्वजिल्ह्यातगावपातळीवर-
- खेळाचीमैदानेतयारकरणे
¢कृषीविषयककामे-
- नॅडेपकंपोस्टिग,गांडुळखततयारकरणे(VermiComposting)जैविकखते(LiquidBio-manures)
¢पशुधनविषयककामे-
- कुकुडपालनासाठीशेड,शेळ्या-बकऱ्यासाठीशेड,कोबाकरणे(ConstructionofPuccafloor),युरीनटँक,चारासाठवण्याचीव्यवस्था,अझोला-पुरकपशुखाध्यदेण्याचीव्यवस्था
¢मत्स्यव्यवसायविषयककामे-
- सार्वजनिकजमिनीवरहंगामीसाचणाऱ्यापाण्यातीलमत्स्यव्यवसाय
¢ग्रामीणक्षेत्रातपिण्याच्यापाण्यासंबंधीचीकामे –
- पिण्याच्यापाण्यासाठीसाठवणखड्डे(SoakPits)
¢ग्रामीणस्वच्छतेचीकामे-
- वैयक्तिकशौचालये,शाळेकरिताशौचालये,अंगणवाडीशौचालये,शोषखड्डे,उघडीगटारे,घनकचराव्यवस्थापन
योजनेचीमाहितीwww.nrega.nic.inवwww.mahaegs.gov.inयासंकेतस्थळावरउपलब्ध