 राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

1 कार्यक्रमाचे/योजनेचे नाव                        राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना लाभार्थीकडे पशुधन उपलब्ध असावे,बायोगॅस 2 लाभधकासाठी पात्रतेच्या अटी                  बांधकामासाठी घराजवळ मोकळी जागा                                                      उपलब्ध आसावी. 3 लाभ मिळवण्यासाठी असलेल्या पुर्व अटी         वरील…

योजनेचे नांव – मागासवर्गीय महिलांना साहित्य पुरवणे अंतर्गत दळपयंत्र मशिन पुरवणे.

20%, जि.प. सेस फंडातील योजना (अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनुसूचित जमाती, व विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या महिलांसाठी   अर्जदार पात्रता निकश १. अर्जदार किमान वय वर्ष 18 वर्षे पुर्ण असावे. २.…

मागासवर्गीय महिलांना शेती उपयोगी साहित्य पुरवणे अंतर्गत कडबाकुट्टी मशिन अनुदान पुरवणे.

20%, जि.प. सेस फंडातील योजना (अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनुसूचित जमाती, व विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या महिलांसाठी अर्जदार पात्रता निकश १. अर्जदार किमान वय वर्ष 18 वर्षे पुर्ण असावे. २. अर्जदार…

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची माहिती

ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडील योजना एकुण ग्राम पंचायती - 52 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडील योजना  - 22  ग्रा. पं अ.क्र ग्राम पंचायतीचे आराखडयाप्रमाणे अंदाजीत रक्कम रु. (ढोबळ) अंदाजीत रक्कम रु.…