केंद्र पुरस्कृत योजना.

हस्तचलित कडबाकुट्टीयंत्राच्या वापरांसाठी प्रोत्साहन – उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर करणेतसेच वाया जाणाऱ्या वैरणीचे प्रमाण कमी करणे. केंद्र हिस्सा ७५ टक्के व लाभार्थी हिस्सा २५ टक्के रु. ३,७५०/- इतके अर्थसहाय्य अनुज्ञेय…

१००० मांसल पक्षीगृह बांधकामासाठी ५० टक्के अनुदान.

१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय करणे या योजनेंतर्गत एका युनिटव्दारे १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून पक्षीगृह बांधकामाचा व इतर साहित्यांचा अपेक्षित खर्च रु. २,२५,०००/- गृहीत…

विशेष घटक योजना १० शेळ्या व १ बोकड .

अनुदान व आर्थिक निकष :- शेळी गट ( १० + १ ) योजना अंदाजीत किंमत ( विम्यासह ) रु. ७१२७९/- आहे. ७५% शासकिय अनुदान रु. ५३४२९/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा…

विशेष घटक योजना ७५ % अनुदानावर( दुधाळ गाई/म्हैस/शेळी गट वाटप योजना).

दोन दुधाळ गाय/म्हैस गट:- जनावरांची अंदाजित किंमत(विम्यासह) रु.८५०६१/- आहे.७५% अनुदान रु.६३७९६/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु.२१३३२/- किंवा बँक कर्ज घेऊन भरणा करणे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला(प्रांत/तहसिलदार…