महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

महात्मागांधीराष्ट्रीयग्रामीणरोजगारहमीयोजना महात्मागांधीनरेगा2008पासुनसंपुर्णमहाराष्ट्रातसुरुआहे.   ¢ योजनेचीवैशिष्ट्ये- 18वर्षावरीलप्रोढव्यक्तींनावर्षभरअकुशलरोजगाराचीहमी ¢ मजुरांचीनोंदणीवजॉबकार्ड- रोजगारमिळविण्याकरिताजॉबकार्डआवश्यक जॉबकार्डसाठीग्रामपंचायतीकडेअर्जकरणेआवश्यक 15दिवसांतविनामुल्यजॉबकार्डमिळणार प्रत्येककुटुंबालाएकप्रतग्रामपंचायतीमध्येवएकप्रतकुटुंबाकडे ¢ कामाचीमागणीवअर्ज- रोजगारआवश्यकअसणाऱ्यानोंदणीकृतव्यक्तीनेवेळोवेळीनमुनाक्रमांक4मध्येअर्जकरणेआवश्यक नमुनाक्रमांक4मध्येअर्जकेल्यानंतरग्रामपंचायतीनेपोचपावतीदेणेआवश्यक नमुनाक्रमांक4ग्रामपंचायतकार्यालयामध्येमिळतील रोजगाराचीमागणीनोंदणीकृतव्यक्तीकिंवासमुहनमुना4मध्येकरुशकतो मागणीकेल्यानंतरमजुराला15दिवसांतग्रामपंचायतीनेरोजगारपुरविणेआवश्यकअन्यथाबेरोजगारभत्तामिळेल मजुरानेकिमान07दिवससलगकामकरणेआवश्यक कामाच्यामागणीबाबतग्रामपंचायतीनेगटविकासअधिकारीयांनातत्काळकळवावे गावापासुन5कि.मी.परिसरातरोजगारउपलब्धकेलाजाईलअन्यथाजास्तअंतराकरिताप्रवासखर्चाचीतरतुद       ¢ मजुरीचेदर- स्त्रीवपुरुषमजुरांनाकेंद्रशासनाव्दारेदरवर्षीनिर्धारितकेलेल्यासमानदरानेमजुरी केलेल्याकामाच्याप्रमाणात(मोजमापानुसार)मजुरीचीनिश्चिती सद्यस्थितीत…