विशेष घटक योजना ७५ % अनुदानावर( दुधाळ गाई/म्हैस/शेळी गट वाटप योजना).
दोन दुधाळ गाय/म्हैस गट:- जनावरांची अंदाजित किंमत(विम्यासह) रु.८५०६१/- आहे.७५% अनुदान रु.६३७९६/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु.२१३३२/- किंवा बँक कर्ज घेऊन भरणा करणे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला(प्रांत/तहसिलदार…