शालेय पोषण आहार.

     योजनेचे स्वरूप – केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार ही योजना प्राथमिक शाळांतील इ. १ली ते इ ५ वी तील मुलांना शासन निर्णय क्र. मुप्राशा १०९५/ २१३४ / प्राशि /…

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना.

योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत हालाखीची आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण मध्येच सोडाव्या लागणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जिल्हा स्तरावर सावित्रीबाई फुले दत्तक मुलीस तिचे इ. ८ वी पर्यंतचे…

मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी .

योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मुला मुलींच्या पट नोंदणी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना तसेच जिल्ह्यातील एक विस्तार अधिकारी शिक्षण यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षिस दिले जाते. योजनेचे निकष…

गणवेश व लेखन साहित्य वितरण.

योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकण घेणाऱ्या  अनुसूचित जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य…

विद्यार्थ्यांना–उपस्थिती भत्ता.

योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती अनु. जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रत्येक हजर दिवसासाठी रु.१ प्रमाणे वार्षिक…

शिष्यवृत्ती परिक्षा माध्यमिक व पूर्व माध्यमिक परीक्षा फी .

योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत 100 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेचा लाभ मिळावा व स्पर्धात्मक परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी परीक्षा फी मध्ये सवलत   योजनेचे निकष – मागासवर्गीय मुलांची १०० टक्के…

राजर्षि शाहू सर्वागींण शिक्षण व गुणवत्ता विकास कार्यक्रम .

योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुल शाळेत आणणे, सर्वागीण / दर्जेदार शिक्षण देणे, शिक्षकांची गुणवत्ता व उपक्रमशीलता वाढवणे, शिक्षकांना अधिक सक्षम करणे, शिक्षणाची लोक चळवळ…

जि. प. शाळेतील विद्यार्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजन करणे .

योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याची तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर सांस्कृतिक स्पर्धा घेणेत येते या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षिस व प्रमाणपत्र दिले जाते.   योजनेचे…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

महात्मागांधीराष्ट्रीयग्रामीणरोजगारहमीयोजना महात्मागांधीनरेगा2008पासुनसंपुर्णमहाराष्ट्रातसुरुआहे.   ¢ योजनेचीवैशिष्ट्ये- 18वर्षावरीलप्रोढव्यक्तींनावर्षभरअकुशलरोजगाराचीहमी ¢ मजुरांचीनोंदणीवजॉबकार्ड- रोजगारमिळविण्याकरिताजॉबकार्डआवश्यक जॉबकार्डसाठीग्रामपंचायतीकडेअर्जकरणेआवश्यक 15दिवसांतविनामुल्यजॉबकार्डमिळणार प्रत्येककुटुंबालाएकप्रतग्रामपंचायतीमध्येवएकप्रतकुटुंबाकडे ¢ कामाचीमागणीवअर्ज- रोजगारआवश्यकअसणाऱ्यानोंदणीकृतव्यक्तीनेवेळोवेळीनमुनाक्रमांक4मध्येअर्जकरणेआवश्यक नमुनाक्रमांक4मध्येअर्जकेल्यानंतरग्रामपंचायतीनेपोचपावतीदेणेआवश्यक नमुनाक्रमांक4ग्रामपंचायतकार्यालयामध्येमिळतील रोजगाराचीमागणीनोंदणीकृतव्यक्तीकिंवासमुहनमुना4मध्येकरुशकतो मागणीकेल्यानंतरमजुराला15दिवसांतग्रामपंचायतीनेरोजगारपुरविणेआवश्यकअन्यथाबेरोजगारभत्तामिळेल मजुरानेकिमान07दिवससलगकामकरणेआवश्यक कामाच्यामागणीबाबतग्रामपंचायतीनेगटविकासअधिकारीयांनातत्काळकळवावे गावापासुन5कि.मी.परिसरातरोजगारउपलब्धकेलाजाईलअन्यथाजास्तअंतराकरिताप्रवासखर्चाचीतरतुद       ¢ मजुरीचेदर- स्त्रीवपुरुषमजुरांनाकेंद्रशासनाव्दारेदरवर्षीनिर्धारितकेलेल्यासमानदरानेमजुरी केलेल्याकामाच्याप्रमाणात(मोजमापानुसार)मजुरीचीनिश्चिती सद्यस्थितीत…

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत - १ कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना २ लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी लाभार्थीकडे पशुधन उपलब्ध असावे,…