सामान्य प्रशासन विभाग :
विभागाचे नाव – सामान्य प्रशासन विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – कक्ष अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ०२३२२ २३६४४८
विभागाचा ई मेल -bdoshirol@gmail.com

 

 

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

  • आस्थापना विषयक कामकाज उदा. कर्मचाऱ्यांचे वेतन  व भत्ते आहरण व संवितरण, रजा मंजुरी, निवृत्ती वेतन प्रकरणे, सर्वसाधारण प्रशासकीय नियंत्रण इ.
  • नियोजन व समन्वय
  • प्रशिक्षण
  • राज शिष्टाचार
  • वार्षिक प्रशासन अहवाल
  • पंचायत समिती सर्वसाधारण सभा कामकाज

Loading