आरोग्य विभाग –
विभागाचे नाव – आरोग्य विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम- तालुका आरोग्य अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक- (02322) 236190 मोबाईल नं- 9404429651
E-mail ID-thoshirol4444@gmaill.com
विभागाकडील कार्य व कर्तव्ये –
1) ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सेवा पुरविणे बाबत सनियत्रण करणे .
2) नियमित लसीकरण कार्यक्रम सनियंत्रण करणे .
3) राष्ट्रीय कु टुंब कंल्याण कार्यक्रम सनियंत्रण .
4) राष्ट्रीय कुष्टरोग कार्यक्रम सनियंत्रण
5) राष्ट्रीय क्षयरोग्य कार्यक्रम सनियंत्रण
6) कोविड लसीकरण कार्यक्रम सनियंत्रण
7) लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने निरनिराळया योजनाची अंमलबजावणी करणे व तसेच माता व अर्भक मृत्यदर कमी
करणे.
8) संसर्गजन्य रोग व साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवणेकामी सनियंत्रण
तालुक्यातील सरकारी दवाखाने –
- उपजिल्हा रुग्णालय – 0
- ग्रामीण रुग्णालये – 2
- प्राथमिक आरोग्य केंद्र – 8
4.आरोग्य उपकेंद्रे-33
5.आयुर्वेदिक रुग्णालय – 2
- जि.प.दवाखाना – 1