शिक्षण विभाग :
विभागाचे नाव : शिक्षण विभाग
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम : सौ. भारती कोळी , प्रभारी गट शिक्षण अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक : ९४०५२९५०२७
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- ग्रामीण भागातील मुलामुलींना १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण देणे व विद्यार्थ्यांची शालेय तपासणी करणे.
- शिक्षण विभागाकडील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे.