विभागाचे नाव :- बांधकाम उपविभाग शिरोळ, ता.शिरोळ

खाते प्रमुखांचे पदनाम:- प्रभारी उप अभियंता (बांधकाम), पंचायत समिती शिरोळ

खाते प्रमुखाचे नाव :- श्री.एस.के.बदडे,

दुरध्वनी क्रमांक :-           9922969899

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 2 3 4 5
1 शाखा अभि./क.अभि/ सहा.अभि. 6 6 0
2 स्थापत्य अभि.सहाय्यक 6 6 0
3 कनिष्ठ आरेखक 1 1 0
4 कनिष्ठ सहाय्यक 1 1 0
5 परिचर 2 2 0

 

बांधकाम विभागाकडील कामकाज .

  • पंचायत समिती अंतर्गत रस्ते, गटर्स, इमारती व पुलाचे बांधकाम करणे देखभाल दुरूस्ती करणे.
  • पंचायत समिती मधिल इतर विभागाची (आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, मबाक, ई.) मागणी नुसार अंदाजपत्रके तयार करून कामे करणे.
  • पंचायत समिती मार्फत येणा-या बांधकामे स्पेसिफिकेशन प्रमाणे करून घेणेची जबाबदारी या कार्यालयाची आहे.
  • अंदाजपत्रक तयार करणे व पाच लाखापर्यतच्या कामांना तांत्रिक मंजूरी देणे इत्यादी कामे केली जातात.

 

 

 

 

 

 

Loading