वित्त विभाग :
विभागाचे नाव – वित्त विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – सहाय्यक लेखाधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक -०२३२२-२३६४४८
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- हस्तांतर योजना, अभिकरण योजना, पंचायत समिती सेस फंड, जिल्हा परिषद स्वनिधी, 15 वा वित्त आयोग इ.पंचायत समिती शिरोळ अंतर्गत सर्व विभागाकडील वरील योजनांचे व निधीचे देयके स्विकारुन पारित करणे व आदा करणे.
- लेखा परिक्षण निपटारा/अनुपालन पडताळणी कामी विभाग व पं.स.स्तरावर कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे व पूर्तता करणे.
- सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मासिक निवृत्ती वेतन देयके तयार करणे व आदा करणे.
- लेखा विषयक वित्तीय नोंद वह्या ठेवणे.
- मासिक लेखे व वार्षिक लेखे तयार करणे. देयकातील सर्व वसुली विषयक वरिष्ठ कार्यालयाशी व बँकेशी पत्रव्यवहार करणे.