शिक्षण विभाग (माध्यमिक) :
विभागाचे नाव – शिक्षण विभाग (माध्यमिक)
खाते प्रमुखाचे नाव व  पदनाम –  सौ. भारती कोळी प्रभारी गट शिक्षणाधिकारी

विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ९४०५२९५०२७

 

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

  • ग्रामीण भागातील मुलामुलींना १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण देणे व विद्यार्थ्यांची शालेय तपासणी करणे.
  • ग्रामीण भागातील शाळांमधील मुला मुलींना दुपारचे जेवण देणे.
  • वेगवेगळ्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे व गणवेश पुरविणे.

 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग कार्यरत असून सदर विभाग जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असतो.
सदर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्यातील सर्व शासन मान्य माध्यमिक शाळा चालू असून यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित असे प्रकार असून विविध माध्यमांच्या संस्थांतर्गत शाळा असतात. यामध्ये इ. 5 वी ते इ. 10 वी, इ. 5 वी ते इ. 12 वी, इ. 8 वी ते इ. 10, इ. 8 वी ते इ. 12 वी अशा प्रकारच्या शाळांचे प्रशासन या विभागामार्फत चालविले जाते.

Loading